डोंगर–नदी–संस्कृती,कोंडीवलीची ओळख खरी!

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १९५६

आमचे गाव

जागबुडी नदीकिनारी वसलेलं हे गाव हिरवाई, शेती, आंबा-नारळाच्या बागा आणि कोकणी संस्कृतीसाठी ओळखलं जातं. गांवात शिक्षण, शेती आणि ग्रामीण विकास यांचा सुंदर समतोल दिसतो.

११२७

४२२.८८ हेक्टर

४१२

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत कोंडीवली,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज

  • नाव: कोंडिवली
    तालुका: खेड
    जिल्हा: रत्नागिरी
    - ४१५७०९

©All data rights reserved to GRAMPANCHYAT KONDIVALI , Designed by Compsavvy Solutions, Pune

Links

कर्मचारी माहिती

अधिकृत कामकाजाची वेळ
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ९:०० ते सायं. ६:००
शनिवार व रविवार: सुट्टी